सोमवार, २९ एप्रिल, २०२४

२०२३ / २०२४ ट्रेक्स

 २०२३ / २०२४ ट्रेक्स 

========================================================================

२०२४

========================================================================

२०२४ एप्रिल 

७ एप्रिल  - तैलबैल - घोडेजिन घाट - सुधागड महादरवाजा - ठाकूरवाडी - भोरप्याची नाळ - तैलबैल 

२१ एप्रिल - सिंहगड 

१३ एप्रिल - नेकलेस पॉईंट, मुलखेड 


मार्च - 

२३ मार्च - हातलोट - मधू मकरंदगड - कोंडनाळ - बिरमणी 

२४ मार्च - बिरमणी हातलोट घाट - हातलोट 


फेब्रुवारी 

१७ फेब्रुवारी - पाचनई - सीतेचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड 

११ फेब्रुवारी - चिकणा - चोरकणा घाटवाट 

२४- २५ फेब्रुवारी - कुंडलिका व्हॅली 


जानेवारी 

७ जानेवारी - फोफसंडी - बाळाईचा डोंगर - कुंजरगड - फोफसंडी 

२६ - जानेवारी - किल्ले चंदन -वंदन , किल्ले वर्धनगड - गोंदवले 

२७ - जानेवारी  - गोंदवले - किल्ले महिमानगड - किल्ले संतोषगड - किल्ले वारुगड 

========================================================================

२०२३

========================================================================

डिसेंबर 

२३ डिसेंबर - आहुपे - आहुपे घाट - गोरखगड - सिद्धगड माची 

२४ डिसेम्बर - सिद्धगड माची - सिद्धगड - गायदरा -  आहुपे 

१८ डिसेंबर - देवकुंड वॉटरफॉल रॅपलिंग


नोव्हेंबर 

१३  नोव्हेंबर - किल्ले वल्लभगड - किल्ले होन्नूर - किल्ले पाच्छापूर - काकतीचा किल्ला - बेळगावचा भुईकोट - मिलिटरी दुर्गा माता मंदिर  - रामकृष्ण मिशन - कमल बस्ती जैन मंदिर

१४ नोव्हेंबर - किल्ले राजहंसगड उर्फ येळ्ळूरचा किल्ला - कित्तूरचा किल्ला - किल्ले सौन्दत्ती - किल्ले पारसगड - यलम्मा देवी मंदिर - हुली येथील मंदिर आणि किल्ला - तोरगळ किल्ला - रामदुर्ग - नारगुंद

१५ नोव्हेंबर - नारगुंद - सिद्धेश्वरा देवस्थान - नारगुंद किल्ला -  चालुक्य राजवटीची राजधानी सुडी - कलकालेश्वर मंदिर - गजेंद्रगड - सरदार संताजी घोरपडे यांचा वाडा - गौडगिरी किल्ला - त्रिकुटेश्वर मंदिर समूह - गदग

१६ नोव्हेंबर - गदग - लकुंडी मंदिर समूह - दोड्डाबस्सपा मंदिर दंबेल - महादेव मंदिर, इटगी - कोप्पळ किल्ला  - बहादूर बंडी किल्ला - गवि सिद्धेश्वर मठ - कोप्पळ

१७ नोव्हेंबर - कोप्पळ - हंपी - मातंग डोंगर - अंजनेद्री बेट्टा - आनेगुंदी किल्ला - बदामी

१८ नोव्हेंबर -  बदामी - बदामी किल्ला आणि लेणी समूह - शिवयोगी मंदिर - महाकुटा मंदिर - पट्टदकलू मंदिर समूह - ऐहोले किल्ला - ऐहोळे मंदिर समूह - विजापूर

६  नोव्हेंबर - हटकेश्वर ते लेण्याद्री रेंज ट्रेक 


ऑक्टोबर 

२८ ऑक्टोबर -  पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर

२९ ऑक्टोबर - साक्री - किल्ले भामेर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर

३० ऑक्टोबर  - पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव

२३  ऑक्टोबर  - किल्ले निमगिरी , हनुमंतगड 

१४  ऑक्टोबर - नाणेघाट ते भिमाशंकर ( नाणेघाट ते आहुपे ) 

१५ ऑक्टोबर - नाणेघाट ते भिमाशंकर ( आहुपे ते भिमाशंकर ) 

८ ऑक्टोबर - किल्ले केंजळगड - किल्ले रायरेश्वर 


सप्टेंबर 

३० सप्टेंबर - श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड  


ऑगस्ट 

२१ ऑगस्ट  -  ताम्हिणी कॅमल बॅक

१२ ऑगस्ट - कुडाळ - वैराटगड - मेरुलिंग - ऐकीव धबधबा - वज्राई धबधबा - सज्जनगड 

१३ ऑगस्ट - सज्जनगड - केळेवली धबधबा, केळवली - मोरघळ - सातारा  



जुलै 

१५ जुलै - निळकंठेश्वर / बहुली ते जर्षेश्वर 

२३ जुलै - - कुंभे धबधबा आणि माणगड किल्ला 



जून 

३ जून - केदारनाथ ट्रेक , उत्तराखंड  ( सोनप्रयाग - गौरीकुंड - लींचोली - केदारनाथ मंदिर - लींचोली - सोनप्रयाग 

५ जून - त्रियोगीनारायण मंदिर, गुप्तकाशी   

७ जून - तुंगनाथ / चंद्रशिला  ट्रेक , चोपता, उत्तराखंड ( चोपता - तुंगनाथ मंदिर - चंद्रशिला पीक - चोपता ) 

९ जून - माणा वॉटर फॉल ट्रेक , बद्रिनाथ , उत्तराखंड  

१२ जून - टेम्पल ट्रेक , ऋषिकेश    


मे 

७ मे - मधू मकरंदगड 

१३ मे - मंजुत्री - हेळवाकचा भैरवगड - हेळवाक 

१४ मे - हेळवाक - रामघळ - जंगली जयगड - हेळवाक 

२१ मे - ताम्हिणी कॅमल बॅक आणि प्लस व्हॅली 


एप्रिल - 

३० एप्रिल - मंगळगड / कांगोरीचा किल्ला 


मार्च - 

४ मार्च - चोरवणे मार्गे नागेश्वर आणि वासोटा 

५ मार्च - किल्ले प्रचितगड 

१२ मार्च - घाटवाट डोणी दार / त्रिगुणधार  

१९ मार्च - कारकाई जंगल परिक्रमा - कोथळ्याचा भैरवगड 


फेब्रुवारी - 

५ फेब्रुवारी - रायगड परिक्रमा 

१२ फेब्रुवारी - लोणावळा ते भिमाशंकर पार्ट १ - लो लोणावळा ते जांभिवली 


जानेवारी 

७ जानेवारी - रतनगड ते कुमशेत 

८ जानेवारी - कुमशेत ते हरिश्चंद्रगड 

१५ जानेवारी - मोहनगड / दुर्गाडीचा किल्ला प्रदक्षिणा 

२१ जानेवारी - घोळ - गारजाई वाडी - कावळ्या घाट- सांदोशी - बावले - वारांगी - हेदमाची -  बोचेघोळ घाट - बिंडाची वाडी - खानु डिगेवस्ती 

२२ जानेवारी - घोळ -  खानु डिगेवस्ती - टेकपोळे - हिर्ड्याचा दांड - घोळ. 

२६ जानेवारी - गिरनार पर्वत , गुजरात