२०२३ / २०२४ ट्रेक्स
========================================================================
२०२४
========================================================================
२०२४ एप्रिल
७ एप्रिल - तैलबैल - घोडेजिन घाट - सुधागड महादरवाजा - ठाकूरवाडी - भोरप्याची नाळ - तैलबैल
२१ एप्रिल - सिंहगड
१३ एप्रिल - नेकलेस पॉईंट, मुलखेड
मार्च -
२३ मार्च - हातलोट - मधू मकरंदगड - कोंडनाळ - बिरमणी
२४ मार्च - बिरमणी हातलोट घाट - हातलोट
फेब्रुवारी
१७ फेब्रुवारी - पाचनई - सीतेचा डोंगर - हपाट्याचा कडा - कलाडगड
११ फेब्रुवारी - चिकणा - चोरकणा घाटवाट
२४- २५ फेब्रुवारी - कुंडलिका व्हॅली
जानेवारी
७ जानेवारी - फोफसंडी - बाळाईचा डोंगर - कुंजरगड - फोफसंडी
२६ - जानेवारी - किल्ले चंदन -वंदन , किल्ले वर्धनगड - गोंदवले
२७ - जानेवारी - गोंदवले - किल्ले महिमानगड - किल्ले संतोषगड - किल्ले वारुगड
========================================================================
२०२३
========================================================================
डिसेंबर
२३ डिसेंबर - आहुपे - आहुपे घाट - गोरखगड - सिद्धगड माची
२४ डिसेम्बर - सिद्धगड माची - सिद्धगड - गायदरा - आहुपे
१८ डिसेंबर - देवकुंड वॉटरफॉल रॅपलिंग
नोव्हेंबर
१३ नोव्हेंबर - किल्ले वल्लभगड - किल्ले होन्नूर - किल्ले पाच्छापूर - काकतीचा किल्ला - बेळगावचा भुईकोट - मिलिटरी दुर्गा माता मंदिर - रामकृष्ण मिशन - कमल बस्ती जैन मंदिर
१४ नोव्हेंबर - किल्ले राजहंसगड उर्फ येळ्ळूरचा किल्ला - कित्तूरचा किल्ला - किल्ले सौन्दत्ती - किल्ले पारसगड - यलम्मा देवी मंदिर - हुली येथील मंदिर आणि किल्ला - तोरगळ किल्ला - रामदुर्ग - नारगुंद
१५ नोव्हेंबर - नारगुंद - सिद्धेश्वरा देवस्थान - नारगुंद किल्ला - चालुक्य राजवटीची राजधानी सुडी - कलकालेश्वर मंदिर - गजेंद्रगड - सरदार संताजी घोरपडे यांचा वाडा - गौडगिरी किल्ला - त्रिकुटेश्वर मंदिर समूह - गदग
१६ नोव्हेंबर - गदग - लकुंडी मंदिर समूह - दोड्डाबस्सपा मंदिर दंबेल - महादेव मंदिर, इटगी - कोप्पळ किल्ला - बहादूर बंडी किल्ला - गवि सिद्धेश्वर मठ - कोप्पळ
१७ नोव्हेंबर - कोप्पळ - हंपी - मातंग डोंगर - अंजनेद्री बेट्टा - आनेगुंदी किल्ला - बदामी
१८ नोव्हेंबर - बदामी - बदामी किल्ला आणि लेणी समूह - शिवयोगी मंदिर - महाकुटा मंदिर - पट्टदकलू मंदिर समूह - ऐहोले किल्ला - ऐहोळे मंदिर समूह - विजापूर
६ नोव्हेंबर - हटकेश्वर ते लेण्याद्री रेंज ट्रेक
ऑक्टोबर
२८ ऑक्टोबर - पिंपळनेर - लाठीपाडा गढी - शेंदवडगड - चिवटीबारी - मुल्हेर
२९ ऑक्टोबर - साक्री - किल्ले भामेर - कोंडाई बारी - किल्ले रायकोट - दहिवेल -पिंपळनेर
३० ऑक्टोबर - पिंपळनेर - धुळे - किल्ले सोनगीर - किल्ले लळींग - झोडगे येथील माणकेश्वर शिवमंदिर - मालेगाव
२३ ऑक्टोबर - किल्ले निमगिरी , हनुमंतगड
१४ ऑक्टोबर - नाणेघाट ते भिमाशंकर ( नाणेघाट ते आहुपे )
१५ ऑक्टोबर - नाणेघाट ते भिमाशंकर ( आहुपे ते भिमाशंकर )
८ ऑक्टोबर - किल्ले केंजळगड - किल्ले रायरेश्वर
सप्टेंबर
३० सप्टेंबर - श्री क्षेत्र घेवडेश्वर आणि किल्ले विचित्रगड
ऑगस्ट
२१ ऑगस्ट - ताम्हिणी कॅमल बॅक
१२ ऑगस्ट - कुडाळ - वैराटगड - मेरुलिंग - ऐकीव धबधबा - वज्राई धबधबा - सज्जनगड
१३ ऑगस्ट - सज्जनगड - केळेवली धबधबा, केळवली - मोरघळ - सातारा
जुलै
१५ जुलै - निळकंठेश्वर / बहुली ते जर्षेश्वर
२३ जुलै - - कुंभे धबधबा आणि माणगड किल्ला
जून
३ जून - केदारनाथ ट्रेक , उत्तराखंड ( सोनप्रयाग - गौरीकुंड - लींचोली - केदारनाथ मंदिर - लींचोली - सोनप्रयाग
५ जून - त्रियोगीनारायण मंदिर, गुप्तकाशी
७ जून - तुंगनाथ / चंद्रशिला ट्रेक , चोपता, उत्तराखंड ( चोपता - तुंगनाथ मंदिर - चंद्रशिला पीक - चोपता )
९ जून - माणा वॉटर फॉल ट्रेक , बद्रिनाथ , उत्तराखंड
१२ जून - टेम्पल ट्रेक , ऋषिकेश
मे
७ मे - मधू मकरंदगड
१३ मे - मंजुत्री - हेळवाकचा भैरवगड - हेळवाक
१४ मे - हेळवाक - रामघळ - जंगली जयगड - हेळवाक
२१ मे - ताम्हिणी कॅमल बॅक आणि प्लस व्हॅली
एप्रिल -
३० एप्रिल - मंगळगड / कांगोरीचा किल्ला
मार्च -
४ मार्च - चोरवणे मार्गे नागेश्वर आणि वासोटा
५ मार्च - किल्ले प्रचितगड
१२ मार्च - घाटवाट डोणी दार / त्रिगुणधार
१९ मार्च - कारकाई जंगल परिक्रमा - कोथळ्याचा भैरवगड
फेब्रुवारी -
५ फेब्रुवारी - रायगड परिक्रमा
१२ फेब्रुवारी - लोणावळा ते भिमाशंकर पार्ट १ - लो लोणावळा ते जांभिवली
जानेवारी
७ जानेवारी - रतनगड ते कुमशेत
८ जानेवारी - कुमशेत ते हरिश्चंद्रगड
१५ जानेवारी - मोहनगड / दुर्गाडीचा किल्ला प्रदक्षिणा
२१ जानेवारी - घोळ - गारजाई वाडी - कावळ्या घाट- सांदोशी - बावले - वारांगी - हेदमाची - बोचेघोळ घाट - बिंडाची वाडी - खानु डिगेवस्ती
२२ जानेवारी - घोळ - खानु डिगेवस्ती - टेकपोळे - हिर्ड्याचा दांड - घोळ.
२६ जानेवारी - गिरनार पर्वत , गुजरात