कोथळीगडाच्या पदरातील अनवट घाटवाटा
मेचकरवाडी -> आंबेनळीचा झुरा चढाई ->
बैल घाटातील बारव -> चिंचेचा दारा - उतराई -> बर्फाचा ओहोळ - चढाई -> घळीची वाट / किल्ल्याची वाट - उतराई
बैलघाटातील सेम फ्रेम पुन्हा पाच वर्षांनी .
आंब्याचा झुरा
आंबेनळीचा झुरा चढाई
आंबेनळीचा झुरा चढाई
कोथळीगडाच्या माचीवरून दिसणारा कौल्याची धार
सूर्योदय
बैलबारव दिशेने वाटचाल
बैल घाटातील बैलबारव
बैलघाट
चिंचेचा दारा उतराई
पाण्याचा एकमेव स्रोत
बर्फाचा ओहोळ चढाई
मागे कोथळीगड
कामधेनू : हे असे चित्र बघायला मिल्ने म्हणजे भाग्यच !
किल्ल्याची वाट / नळीची वाट उतराई