मंगळवार, २२ जुलै, २०१४

कळवणी मुलुखे:चणकापूर/चंकापूर धरण

कळवणी मुलुखे:चणकापूर/चंकापूर धरण 

बागलाण मनात गच्च साठवून घेतल्यावर आता मोर्चा वळवला तो नाशकातील इतर किल्ल्याकडे. ५ दिवस सुट्टी टाकली आणि पोहोचलो कळवण मध्ये. अजून एक स्वप्नवत सफर सुरु झाली होती.
कसे जायचे वैगरे आता लिहित बसत नाही कारण आम्ही येथपर्यंत कसे पोहोचलो होतो हेच मला आठवत नाहीये. :(  भूषणच्या मामाचे असे हक्काचे घर असल्याने राहायची /खायची सोय काय हा ही प्रश्न बाद झाला होता. पुढील ५ दिवस आम्हाला कायम लक्षात राहतील असे फिरवायची जबाबदारी त्याने न सांगता घेतल्याने प्लान वैगरे पण काही केला नव्हता. 
थोडक्यात काय तर, कसलाही विचार न करता, पाठीवर काही ओझी न बाळगता आणि टेन्शन न घेता आता फक्त भटकणे आणि हुंदडणे.

गावातून लांबवर दिसणारा धोडप किल्ला.














पुढील लेख :-
कळवणी मुलुखे: हातगड
कळवणी मुलुखे: सापुतारा
कळवणी मुलुखे:धोडप / विखारा
कळवणी मुलुखे:मार्केंड्या / मार्केंडेय
कळवणी मुलुखे: सप्तशृंगी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: